राज्यात थंडीचा कडाका, पण २४ नोव्हेंबरपासून अवकाळी पावसाचा अंदाज; पंजाबराव डख यांची माहिती
सध्या गहू, हरभरा पेरणीसाठी पोषक वातावरण; २४-२५ नोव्हेंबरला दक्षिण महाराष्ट्रात, तर २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता. राज्यात सध्या थंडीचा जोर वाढला असून, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिवसाही थंडी जाणवत आहे. हे वातावरण रब्बी पिकांच्या पेरणीसाठी अत्यंत पोषक असले तरी, लवकरच राज्यात अवकाळी पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान … Read more








