‘लाडकी बहीण’ योजनेच्या KYC मध्ये मोठा बदल: विधवा, घटस्फोटित महिलांना दिलासा; ‘ही’ कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावी लागणार
शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; योजनेतील पारदर्शकता राखताना अडचणीत असलेल्या महिलांना विशेष सवलत; ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत. राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रियेत एक मोठा आणि दिलासादायक बदल केला आहे. पती किंवा वडील हयात नसलेल्या, तसेच घटस्फोटित महिलांना ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, त्यांच्यासाठी एक विशेष आणि सुलभ प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. … Read more








