५२ लाख महिला अपात्र नाहीत; मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना स्पष्ट आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका
‘लाडकी बहीण योजने’तील ५२ लाख लाभार्थी बाद झाल्याच्या बातम्या निराधार; केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. ५२ लाख महिला अपात्र नसल्याचे स्पष्टीकरण राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तून ५२ लाख महिलांना अपात्र केले असल्याची माहिती प्रसार माध्यमांद्वारे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. या सर्व बातम्या निराधार असल्याचे राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. … Read more








