पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात! शेतकऱ्यांना खरीप २०२५ चा पीक विमा मिळणार का?
पीक कापणी प्रयोगांच्या अंतिम अहवालावरच मिळणार पीक विम्याची रक्कम; सोयाबीनची आकडेवारी १५ डिसेंबरपर्यंत सादर होणार. खरीप हंगाम २०२५ मधील पिकांच्या नुकसानीनंतर, राज्यातील शेतकरी आता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ‘पीक विमा मिळणार का?’ हा प्रश्न सर्वत्र विचारला जात असून, या प्रश्नाचे उत्तर ‘पीक कापणी प्रयोगां’च्या अंतिम अहवालात दडले आहे. सध्या हे … Read more








