पीएम किसान सन्मान निधी : नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात; मंजुरीसाठी कठोर नियमावली लागू
१ फेब्रुवारी २०१९ च्या नोंदी असलेले शेतकरी पात्र; तहसीलदार नव्हे, तर कृषी अधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरीचा अधिकार. योजनेतील नवीन लाभार्थी आणि पात्रता निकष पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला मंजुरी मिळवण्यासंबंधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक निश्चित प्रक्रिया आणि नियमावली लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी दोन प्रमुख निकष निश्चित करण्यात आले आहेत: … Read more








