अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेत्यांचा तीव्र आक्षेप; कर्जाचे पुनर्गठन म्हणजे कर्जमाफीला बगल देण्याचा प्रयत्न असल्याची शंका. शासनाचा महत्त्वाचा दिलासादायक निर्णय सप्टेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागांत झालेल्या मोठ्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी मोठ्या नुकसानीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) करण्याचा आणि थकलेल्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा … Read more








