अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

चक्रीवादळ तयार होनार ; राज्यातील वातावरणात होनार बदल..रामचंद्र साबळे

डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार २२ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रावर हवेचा दाब वाढलेला (१०१४ हेक्टोपॅस्कलपर्यंत) राहील. हवेचा दाब वाढल्यामुळे किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होऊन थंडीची तीव्रता वाढेल. कोकण किनारपट्टीच्या भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी असले तरी, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी जाणवेल. इशान्येकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळे दिवसा आणि रात्री थंडीचा प्रभाव कायम राहील, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात याचा अधिक प्रभाव असेल. धुळे येथे ६.२°C इतके किमान तापमान नोंदले गेले असून, इतर जिल्ह्यांमध्येही तापमानाचा पारा १२°C पर्यंत खाली आला आहे. या चार दिवसांत पावसाची कोणतीही शक्यता नाही…

ADS किंमत पहा ×

चक्रीवादळाचा इशारा

याव्यतिरिक्त, सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान लहान चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे काही भागात अल्पशा पावसाची शक्यता निर्माण होईल, मात्र सध्या गारपीट होण्याची शक्यता कमी आहे.

Leave a Comment