अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, पाऊस नाही

रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; महाराष्ट्रावर अधिक हवेचा दाब असल्याने संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण व प्राबल्य अधिक राहील. हवेचा दाब उत्तरेस १०१६ पास्कलपर्यंत आणि दक्षिणेस १०१२ ते १०१४ पास्कलपर्यंत टिकून राहील. या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या काही दिवसांत थंडी कायम राहणार आहे. याउलट, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांत मात्र थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात अनुभवायला मिळेल.

ADS किंमत पहा ×

वातावरणातील बदलामुळे थंडीचा प्रभाव जरी वाढलेला असला तरी, हवेचा दाब कमी होताच (१०१० हेप्टापास्कलपर्यंत) थंडीची तीव्रता आपोआप कमी होईल असा अंदाज आहे. एकंदर, हा हंगाम हवामान बदलामुळे (क्लायमेट चेंज) खूप प्रभावित झाला आहे आणि फेब्रुवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत म्हणजेच साधारणपणे ३-४ मार्चपर्यंत थंडी चांगली टिकून राहण्याची शक्यता आहे. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही. तथापि, समुद्रातील काही घडामोडी वातावरणावर परिणाम करू शकतात.

Leave a Comment