अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

चंपाषष्ठीनंतर कांद्याचे बाजारभाव खाणार? लाल आणि उन्हाळी कांद्याच्या दरांचे विश्लेषण

नाशिकमध्ये बियाणांसाठीच्या लाल कांद्याला ₹३००० पर्यंत दर; उन्हाळी कांद्याच्या साठवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह

आज चंपाषष्ठी असल्यामुळे, यानंतर महाराष्ट्रभर कांद्याची मागणी वाढू शकते, असा व्यापाऱ्यांचा आणि बाजार व्यवस्थेचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर, लाल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, याचे विश्लेषण करण्यात आले आहे.

ADS किंमत पहा ×

लाल कांद्याच्या बाजारभावाचा सध्याचा कल

बाजारात सध्या बियानांसाठीच्या लाल कांद्याची खरेदी सुरू आहे आणि याच कारणामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. नाशिकमधील उमराणे, लासलगाव, पिंपळगाव आणि कळवण बाजार समित्यांमध्ये बिजवाईसाठी किंवा बियाणांसाठीचा चांगल्या प्रतीचा लाल कांदा तब्बल ₹३,००० पर्यंत प्रति क्विंटल दराने विकला जात आहे.

Leave a Comment