अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

गहू उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाच्या ६ पाणी देण्याच्या अवस्था (Six Critical Water Stages): या वेळी पाणी न दिल्यास मोठे नुकसान!

गव्हाचे भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी पिकाला योग्य वेळी पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. या अवस्थेला शास्त्रीय भाषेत ‘क्रिटिकल क्रॉप ग्रोथ स्टेजेस’ म्हणजेच गव्हाच्या वाढीच्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था म्हटले जाते. या सहा अवस्थांमध्ये जर पाण्याचा ताण पडू दिला नाही, तर गव्हाच्या उत्पादनात निश्चितच मोठी वाढ होते. गव्हाच्या वाढीच्या या सहा महत्त्वाच्या अवस्थांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

ADS किंमत पहा ×

पेरणीनंतरची प्रारंभिक पाण्याची गरज (आंबवणी, चिंबवणी)

पेरणीनंतर लगेचच पहिले पाणी देणे महत्त्वाचे असते. काही शेतकरी या अवस्थेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या पाण्याला आंबवणी आणि चिंबवणी असेही म्हणतात . पेरणीनंतर पहिले पाणी दिल्यावर त्याचा वापसा (जमिनीतील ओलावा कमी होण्याची स्थिती) येण्यापूर्वीच दुसरे आणि दुसऱ्या पाण्याचा वापसा येण्यापूर्वीच तिसरे पाणी देणे आवश्यक असते. हे लागोपाठ दोन ते तीन पाणी दिल्यास उगवण (Germination) चांगली होते आणि झाडाला फुटवे (Tillering) येण्यास फायदा होतो.

Leave a Comment