अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन; कर्जमाफी मिळणार की नाही?
Read More
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
१ ते ७ डिसेंबर २०२५ साप्ताहिक हवामान अंदाज: राज्यात कडाक्याची थंडी राहणार कायम
Read More
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
बांधकाम कामगारांसाठी मोफत १० वस्तूंचा अत्यावश्यक संच; ‘भांडी वाटप’ योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू
Read More
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
महाराष्ट्रातील वाहनधारकांना दिलासा: HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली
Read More
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
हमीभाव खरेदी नोंदणीसाठी शासनाचा मोठा निर्णय; नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली
Read More

अमरावती जिल्ह्याचा आंबिया बहार फळपीक विमा अखेर मंजूर; शेतकऱ्यांच्या खात्यात १८ कोटी ३० लाख जमा होणार

संत्रा, मोसंबी आणि केळी उत्पादक ३,९१० शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर पीक विमा वितरणाचा मार्ग मोकळा.

थकीत पीक विम्याबद्दल दिलासादायक अपडेट

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आंबिया बहार २०२४ च्या फळपीक विम्याच्या संदर्भातील हा अपडेट असून, ज्या महसूल मंडळांमध्ये हा पीक विमा मंजूर झालेला आहे, अशा महसूल मंडळांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने या आंबिया बहार २०२४ साठी जवळजवळ २०३ कोटी रुपयांचा हप्ता वितरित करायला मंजुरी दिली होती. मात्र, निधी वितरित झाल्यानंतरही अमरावती जिल्ह्यामध्ये या फळपीक विम्याचे वितरण झालेले नव्हते.

ADS किंमत पहा ×

मंजुरीतील अडथळा दूर

अमरावतीमध्ये संत्रा, मोसंबी आणि केळीच्या पीक विम्यासाठी हवामानाचे जे काही धोके आहेत, त्या अंतर्गत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही आक्षेप घेण्यात आले होते. यामुळे फळपीक विम्याचे वितरण थांबले होते. मात्र, अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यानंतर हा थकीत फळपीक विमा मंजूर करण्यात आला असून, त्याचे वितरण करण्यास मंजुरी मिळाली आहे. यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण ३,९१० शेतकऱ्यांना या फळपीक विम्याचा थेट लाभ मिळणार आहे.

Leave a Comment